अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत ही मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांत लाडकी जोडी. या दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री जितकी प्रेक्षकांना आवडते तितकीच खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना आवडते. आता ही जोडी चाहत्यांसाठी गुड न्यूज घेऊन आली आहे. प्रिया-उमेशची गाजलेली वेबसिरीज ‘आणि काय हवं?’ य़ा वेबसिरीचा तिसरा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच प्रियाने आणि उमेशने या वेबसिरीजच्या तिसऱ्या सिझनचे टिझर तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #PriyaBapat #UmeshKamat #AaniKayHava
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber